आनंद विहार कॅन्टीन मधले जिन्नस आणि त्यांची किंमत (२३ डिसेंबर २०२३)
आनंद विहार मधील विविध प्रकारच्या खोल्या आणि त्यांची रक्कम
सकाळी ७.४५ वाजता शालिमार एक्स्प्रेस शेगाव ला पोचली.
१०० रू रिक्षा ला देऊन १० मिनिटात आनंद विहार गाठला.
खोली मिळण्यासाठी सकाळी ८ वाजता २ ते २.३० तास वेळ लागेल असे चौकीदाराने सांगितले
आनंद विहार आरक्षण ठिकाणी बाहेर हा सुंदर भव्य पुतळा उभा आहे